SSC Result online

Sunday 5 June 2016

दहावीच्या निकालाची तारीख महाराष्ट्र बोर्डानं जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच ६ जूनला दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. maharesult.nic.in या वेबसाईटवर हा निकाल मिळणार आहे. तर 15 जून रोजी दुपारी 3 पासून विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळणार आहे.
1.www.maharesult.nic.in 
2.www.result.mkcl.org
3. www.maharastraeducation.com
4 www.rediff.com/exams